अंजनगाव मध्ये पोलीस भरती झालेल्याचं सत्कार..
अंजनगाव:-साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 104 च्या जयंती महोत्सवानिमित्त व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमेश्वर विद्यालय अंजनगाव येथे पोलीस प्रशासनामध्ये भरती झालेल्या चार मुलाचा सत्कार गणेश सुनील अवघडे, आतिश विश्वास लांडगे,प्रतिक विनायक जाधव, तुषार यशवंत इंगळे, कार्यक्रमास्थळी अंजनगाव चे माजी सरपंच दिलीप परकाळे उपसरपंच नामदेव परकाळे, पोलीस पाटील ईश्वर खोमणे, ग्रामसेविका मुलानी मॅडम ,सामाजिक कार्यकर्ते मामा वायसे. प्राथमिक आरोग्य केंद्र क-हावागज पारखे साहेब, जाणीव प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत मोरे,मुख्याध्यापक गडदरे सर ,पिसाळ सर, अंगणवाडी सेविका मीरा चव्हाण,शंकर मोटे, आकाश वायसे, सत्यवान कुचेकर, प्रतीक कुचेकर,ओंकार कुचेकर,चंदू कुचेकर तसेच सूत्रसंचालन जमदाडे सर यांनी केले व आभार प्रदर्शन प्रशांत दादा कुचेकर यांनी केले.
No comments:
Post a Comment