सिद्धी सृष्टी एज्युकेशन फाउंडेशन यांनी मुलांसाठी सुवर्णप्राशन अमृत आणि हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 30, 2024

सिद्धी सृष्टी एज्युकेशन फाउंडेशन यांनी मुलांसाठी सुवर्णप्राशन अमृत आणि हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न..

सिद्धी सृष्टी एज्युकेशन फाउंडेशन यांनी मुलांसाठी सुवर्णप्राशन अमृत आणि हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न..
मुंबई:-जेपी हायस्कूल मालाड या विद्यार्थ्यांसाठी सिद्धी सृष्टी एज्युकेशन फाउंडेशन यांनी मुलांसाठी सुवर्णप्राशन अमृत आणि हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित केला हिला शंभर विद्यार्थ्यांना मुलांचे पालक आणि विद्यार्थी तसेच शिक्षकेतर यांना सर्वांना माहिती सांगून सुवर्णप्राशन अमृतसर ड्रॉप घेणे डॉक्टर गौरी सर्वाणकर  दीर्घायु क्लिनिक गोराई बोरीवली पश्चिम यांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी खूप मेहनतीने पालकांना मुलांची काळजी कशी घ्यावी यांची उंची वजन आणि त्यांचे आहे त्यांना काही प्रॉब्लेम आहेत त्यांच्या काही समस्या आहेत हे विचारून त्यावर उपाय सांगितले फाउंडेशन यांची संस्थापिका सौ. सृष्टी पेवेकर, अर्पिता कदम, सिताराम बाळू नागोटकर, दुर्गा सिताराम नागोटकर यांनी सर्वांना धन्यवाद दिले.

No comments:

Post a Comment