महाराष्ट्रातील परंपरा जपत मुस्लिम कुटुंबाने घरी बसवीला दहा दिवस गणपती..
बारामती:- बारामती तालुक्यातील कोराळे बुद्रुक येथील रहिवासी असणारे सुलेमान गुलाब मुलानी यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतः मुस्लिम समाजाचे असतानाही त्यांनी आपल्या घरी गणपती बसवला आहे तरी त्यांनी सांगितले की दहा दिवस गणपतीचे दिवस आनंदात गेले,त्यांनी असेही सांगितले की आम्ही मुस्लिम असूनही हिंदू सण साजरा करतो महाराष्ट्राची परंपरा जपली जाते मुस्लिम असूनही हिंदू सण साजरे करतात गणपती वरती त्यांचे श्रद्धा आहे या त्यांनी केलेल्या भाईचारा ची चर्चा चांगलीच रंगली त्यांच्या कुटुंबाचे कौतुक करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment