10 हजाराची लाच घेणारा मंडल अधिकाऱ्याला एसीबीने खासगी व्यक्तीसह केली अटक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 8, 2024

10 हजाराची लाच घेणारा मंडल अधिकाऱ्याला एसीबीने खासगी व्यक्तीसह केली अटक..

10 हजाराची लाच घेणारा मंडल अधिकाऱ्याला एसीबीने खासगी व्यक्तीसह  केली अटक..
पुणे :- लाचखोरी चे प्रमाण वाढत चालले असल्याचे व सहसा महसूल विभागात याचे जास्त प्रमाण वाढल्याचे फेरफार नामंजुर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या व खासगी व्यक्तीसह मंडल अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.तसेच
मंडल अधिकारी श्रीधर भागचंद आचारी (वय ५२, रा. घोडेगाव, ता.आंबेगाव) आणि खासगी व्यक्ती निशांत तुकाराम लोहकरे (वय ३७, रा. घोडेगाव,ता. आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.लाच देण्याबाबत प्रोत्साहन दिले म्हणून निशांत लोहकरे यालाही अटक करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे , अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलीस निरीक्षक रुपेश जाधव तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment