खेळ रंगला पैठणीचा,सन्मान नवदुर्गांचा..
बारामती:-दुर्गादेवी नवरात्र उत्सव अंजनगाव नजीक वर्तमळा येथे सामाजिक कार्यकर्त्या ,शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ शर्मिला वहिनी पवार यांनी आरतीसाठी सदिच्छा भेट दिली,
यावेळी होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा सन्मान नवदुर्गांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी प्रथम बक्षीस स्वराज्य फर्निचर चे सर्व सर्वे सुरेश बापू परकाळे यांनी पैठणी हे बक्षीस सौ.राणी राजू चव्हाण यांना दिले, तृतीय बक्षीस विलास आप्पा परकाळे तंटामुक्ती माजी अध्यक्ष यांनी दुसरं बक्षीस सोन्याची नथ हे बक्षीस सौ.रेश्मा प्रशांत कुचेकर, व तिथीय बक्षीस वेदपाठक ज्वेलर्स पाच ग्रॅम चे चांदीचे नाणे सौ.अर्चना भाऊसाहेब मोटे यांना दिले,होम प्रज्वलित सौ. प्रतिभा काकी दिलीप परकाळे सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका यांच्या हस्ते करण्यात आला , ग्राम सुरक्षा दलाचे अध्यक्ष दादासाहेब कुचेकर यांनी मंडळासाठी वाद्य साहित्य दिले,यावेळी उपसरपंच नामदेव परकाळे, पोलीस पाटील ईश्वर खोमणे, पी सी एस कंपनीचे सर्व सर्वे सरफराज शेख, सुभाष परकाळे, संजय परकाळे, जालिंदर वायसे, अकबर भाई मुजावर,दिगंबर परकाळे, जालिंदर जमदाडे, आनंद मोटे, शकुल मोरे, महेश मोटे, शर्मा भोसले, बाळासाहेब कुचेकर, तुकाराम कुचेकर, सत्यवान कुचेकर,ऋषी भैय्या कुचेकर, बापू खंडाळे.सोनू भिसे,ओम कुचेकर, प्रतिक कुचेकर, व इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment