*बारामती मध्ये Oppo मोबाईल च्या खरेदीवर भाग्यवान ग्राहकास मिळाले दहा लाख रुपये..*
बारामती:-ओप्पो मोबाईल कडून दिवाळी लकी ड्रॉ (राफेल ॲक्टिव्हिटी) चालू आहे. त्या मध्ये बारामती मध्ये एका भाग्यवान ग्राहकाला १० लाख रुपये चे बक्षीस लागले आहे.
*अनिरुद्ध मुर्गे ह्या ग्राहकाने १३००० किमती चां OPPO मोबाईल पुजारा टेलिकॉम बारामती येथून खरेदी केला होता त्या मोबाईल च्यां ऑनलाईन लकी ड्रॉ वर १० लाख रुपये चे बक्षीस अनिरुद्ध मुर्गे याला लागले आहे.*
१ ऑक्टबर पासून ते ७ नोव्हेंबर पर्यंत ही अँक्टिव्हिटी चालू राहणार आहे. ह्या मध्ये पूर्ण भारतातून १० नशीबवान ग्राहकाला १० लाख आणि १० हजार रुपये चे बक्षीस मिळणार आहे आणि तसेच ओप्पो पैड एअर (१०) ,ओप्पो एन्को बड्स (५०) आणि ओप्पो फाइंड न३ (३) मोबाईल मिळणार आहे. त्याच बरोबर स्क्रीन प्रोटेक्शन ऑफर (९०,०००)ओप्पो केअर प्लस आणि रिवर्ड पॉइंट ग्राहकाने ऑप्पो मोबाईल खरेदी केल्या नंतर लकी ड्रॉ माध्यमातून मिळणार असणार असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment