बारामती ग्रामीण पोलिसांची vp कॉलेज समोर धडक कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 23, 2024

बारामती ग्रामीण पोलिसांची vp कॉलेज समोर धडक कारवाई..

बारामती ग्रामीण पोलिसांची vp कॉलेज समोर धडक कारवाई..
बारामती:-पेन्सिल चौक MIDC तालुका पोलिस स्टेशन समोर VP कालेजचे काही विद्यार्थी ऐक-मेकांना दगडाने हल्ला करत होते याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, तालुका पोलिस स्टेशनचा त्या आवारात कसलाही धाक राहिला नाही अशी पोस्ट व्हायरल झाली होती ,पोलिस स्टेशनच्या समोरच बस  स्थानक आहे ,छेडछाड ,चोरी ,अश्या प्रकारची हाणामारी होताना दिसते ,या सर्व घटनानां जबाबदार कोण ,खरं तर तालुका मध्ये कोणीतरी खमक्या अधिकारी पाहिजेल जो अश्या घटनानां आळा घालेल, अशी जनतेतुन चर्चा होताना दिसत असतांनाच याची दखल घेत बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्यासह विद्या नगरी गेट समोर नाकाबंदी करून येणाऱ्या

जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली,उनाडक्या करणाऱ्या काही मुलांना चांगलेच झापले तर काही जनावर कारवाई करण्यात आली.तर काही मुलांच्या पालकांवर कारवाई केली.लायन्सेस नसणे, ट्रिपल शीट गाडी चालविणे.

No comments:

Post a Comment