खा.शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 100 विद्यार्थ्यांना खाऊ वाटप...
बारामती:- खासदार श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त बाल कल्याण केंद्र कसबा बारामती मतिमंद मूकबधिर मुलांची निवासी शाळा येथील 100 विधार्थाना खाऊ व फळे व वही पेन्सिल वाटपाचा कार्यक्रम सकाळी ठीक 11.30 मि पार पडला. या कार्यक्रमाला सदिप शेठ गुजर ,सोनु भैय्या काळे,एस यन बापु जगताप ,अमित बापु आगम, अमित लोणकर, संतोष नेवसे, तुषार देवकर ,सोहेल बागवान , ऊमेश बनकर, राजु काळे,हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment