दरवर्षीप्रमाणे ताकवणे परिवाराकडून श्री दत्त जयंती उत्सवात साजरी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 14, 2024

दरवर्षीप्रमाणे ताकवणे परिवाराकडून श्री दत्त जयंती उत्सवात साजरी...

दरवर्षीप्रमाणे ताकवणे परिवाराकडून श्री दत्त जयंती उत्सवात साजरी...
बारामती:- बारामतीत नुकताच श्री दत्तजयंती निमित्ताने विविध उपक्रमांनी व सांस्कृतिक उत्सवाच्या वातावरणात साजरा होत असते,अशीच जयंती नुकताच वसंतनगर याठिकाणी झाली,श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते,दरवर्षी ताकवणे परिवार हे श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्ती भावाने सर्व कुटुंबासह साजरा करतात, यंदाही 
अॅड. स्वप्निल ताकवणे, श्री. सुहास ताकवणे व परिवार यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 'आर्यचाणक्य' वसंतनगर, टि.सी.कॉलेज रोड, बारामती.याठिकाणी श्री दत्त जयंती साजरी केली यावेळी परिसरातील भक्त भाविकांची गर्दी झाली होती, मोठया भक्तिमय वातावरणात महाप्रसादाचा लाभ अनेकांनी घेतला.

No comments:

Post a Comment