राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांचा वाढदिवस बारामतीत साजरा .. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 30, 2024

राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांचा वाढदिवस बारामतीत साजरा ..

राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांचा वाढदिवस बारामतीत साजरा ..
बारामती:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बारामती तालुका व शहर यांच्या वतीने संघर्ष नायक रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सुनील शिंदे पश्चिम महाराष्ट्र सचिव, रवींद्र सोनवणे युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा, रत्नप्रभा साबळे महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष,  मन्सूर शेख, योगेश महाडिक, दया दामोदरे, विशाल जाधव. उपप्राचार्य सरगर सर व तेथील स्टाफ तसेच या कार्यक्रमाचे आयोजक संजय वाघमारे व मयूर मोरे  यांनी केले विद्यार्थी वर्ग हा मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळेस लहान मुलांना शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

No comments:

Post a Comment