प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची निलेश सोमाणी यांच्या निवासस्थानी सात्वना भेट.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 22, 2024

प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची निलेश सोमाणी यांच्या निवासस्थानी सात्वना भेट..

प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची निलेश सोमाणी यांच्या निवासस्थानी सात्वना भेट..
अमरावती(प्रतिनिधी)दि.२१:
महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघाचे विदर्भ प्रमुख निलेश सोमाणी यांच्या मातोश्री स्नेहलता सोमाणी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी शनिवारी सोमाणी सदन, उजांबावाडी अंबापेठ, राजकमल चौक येथील निवासस्थानी भेट देऊन सोमाणी परिवाराचे सात्वन केले.
  यावेळी  निलेश सोमाणी, राजेश सोमाणी, श्याम सोमाणी, वडील पूनमचद सोमाणी,मोठे वडील प्रेमचंद सोमाणी, महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघाचे पश्चिम विदर्भाध्यक्ष नयन मोंढे, जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार, माजी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, शुभम मेश्राम जीरापुरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment