इंदापूर तालुक्याच्या वतीने 50 हजार सदस्य करण्याचा संकल्प; आकाश कांबळे... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 6, 2025

इंदापूर तालुक्याच्या वतीने 50 हजार सदस्य करण्याचा संकल्प; आकाश कांबळे...

इंदापूर तालुक्याच्या वतीने 50 हजार सदस्य करण्याचा संकल्प; आकाश कांबळे...
इंदापूर:- महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाचे साक्षीदार होण्यासाठी संघटन पर्व प्रभारी रवींद्र चव्हाण साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब ,जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ श्री क्षेत्र बाबीर देव गडावर ,रुई या ठिकाणी करण्यात आला यावेळी इंदापूर तालुक्यातील 50 हजार सदस्य करण्याचा संकल्प बाबीर देवस्थान या ठिकाणी करण्यात आला  यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य मारुती अण्णा वणवे,जिल्हा महामंत्री आकाश कांबळे,ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष गजानन वाकसे,तालुका अध्यक्ष तेजस देवकाते,सरचिटणीस राम अजबे,ज्येष्ठ नेते सदानंद अण्णा शिरदाळे, रमेश खरतोडे,जिल्हा सचिव प्रेम जगताप,रवींद्र पाटील, सरचिटणीस संदीप अदलींग,ओबीसी मोर्चा सचिव आबासाहेब थोरात, तानाजी मारकड,प्रवीण कुमार शहा, अविनाश मोहिते तसेच जिल्हा पदाधिकारी,तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
   जगात भारताची मान सन्मानाने उंचावण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब अविरत कार्यरत आहेत.त्याचाच परिपाक म्हणजे भारताकडे पाहण्याचा शेजारी देशांचा बदललेला दृष्टिकोन. त्यामुळेच भारताकडे डोळे वटारून पाहण्याचीही हिंमत अगदी जागतिक महासत्ता म्हणवणाऱ्या देशांचीही हिंमत होत नाही...अशा नेत्यांना घडविणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सदस्य होऊया.... आणि आपल्या पिढ्यानपिढ्या चे भविष्य सुरक्षित करूया...
भाजपचे सदस्य का व्हायचंय...देशातील लाडक्या बहिणीसाठी, शेतकरी सन्मान योजना टिकवण्यासाठी , शिक्षण घेणाऱ्या मुलींची मोफत प्रवास योजना टिकवण्यासाठी, महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास योजना सुरू राहण्यासाठी भाजप सरकार वरदान ठरतंय...
8800002024 या नंबर वर मिस कॉल दिल्यावर एक लिंक येईल त्या लिंक मध्ये स्वतःचा मोबाईल नंबर टाकून नंतर ओटीपी टाकून आपली संपूर्ण माहिती भरून घ्या व भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य व्हा
 चला भाजपचे सभासद होऊया सामर्थ्यशाली बलवान भारत बनवूया भाजपा चे सदस्य बनुया नवभारत घडवूया.

No comments:

Post a Comment