बारामतीमध्ये रविवारी टकारी समाज वधु वर सूचक मेळावा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 10, 2025

बारामतीमध्ये रविवारी टकारी समाज वधु वर सूचक मेळावा..


बारामतीमध्ये रविवारी टकारी समाज वधु वर सूचक मेळावा..
बारामती :- बारामती टकारी समाज विकास संस्था अंतर्गत बारामती टकारी समाजाच्या वतीने टकारी  समाज वधु वर सूचक मेळावा व युवकांसाठी उधोजक मेळावा आयोजित करण्यात आला असून समाजातील वधू-वर यांच्यासाठी राज्यस्तरीय मोफत वधू-वर व
पालक परिचय मोफत मेळाव्याचे आयोजन रविवारी (ता. 12 जानेवारी 2025 सकाळी11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तसेच चहा नाष्टा, जेवण ची सोय केली आहे.)बारामतीतील राधा कृष्ण मंगल कार्यालय बारामती पाटस रोड,श्रॉफ पेट्रोल पंपा मागे याठिकाणी करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी राज्यातून  वधू-वरांची नोंदणी
झालेली आहे. नोंदणी न केलेल्यांना कार्यक्रमस्थळी नोंदणी करता येणार
आहे. त्यांनाही परिचय देण्यासाठी
संधी दिली जाईल, असे आयोजक यांनी
केले आहे अशी माहिती संतोष जाधव यांनी दिली. अधिक माहितीसाठी
संपर्क:-9595628383,9881483434

No comments:

Post a Comment