बारामतीत राष्ट्रसंत गाडगे बाबांना जयंतीनिमित्त अभिवादन..
बारामती/प्रतिनिधी:-येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी बारामती नगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचारी महिलांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या प्रतिमेस आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संजय गव्हाळे,माजी नगरसेवक प्रा.रमेश मोरे,गौतम शिंदे,ॲड.सुशिल अहिवळे,शुभम अहिवळे,सोमनाथ रणदिवे,परीक्षित चव्हाण,विशाल घोडके,राहुल कांबळे,नितीन गव्हाळे,गजानन गायकवाड,चंद्रकांत भोसले,स्वप्नील सोनवणे,सुमित मोहिते,सुरज शितोळे यांच्यासह आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment