बारामती शहरात महात्मा बसवेश्वर जयंती चार प्रकारच्या उपक्रमाने गजबजणार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 30, 2025

बारामती शहरात महात्मा बसवेश्वर जयंती चार प्रकारच्या उपक्रमाने गजबजणार...

बारामती शहरात महात्मा बसवेश्वर जयंती चार प्रकारच्या उपक्रमाने गजबजणार...
बारामती:- या वर्षी बारामती शहरात होणारी महात्मा बसवेश्वर जयंती चार प्रकारच्या उपक्रमाने गजबजणार असून यामध्ये विविध प्रकारे जसे
१. शैक्षणिक उपक्रम 
*आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप*..

२. सामाजिक उपक्रम 
*आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर*...

३. सांस्कृतिक उपक्रम 
*चित्रकला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , निबंध स्पर्धा*..

४. धार्मिक उपक्रम 
*महात्मा बसवेश्वरांच्या फोटोचे पूजन, बसवेश्वर सर्कल ला हार, भव्य शोभायात्रा* अश्या विविध उपक्रमांनी जयंती साजरी होणार असल्याचे आयोजक महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समिती बारामती यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment