वाढदिवसानिमित्याने अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज व महिला हॉस्पिटल बारामती येथे रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप..
बारामती:- श्री स्वामी समर्थ रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आज दिनांक 3.4.2025. रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब यांचे विश्वासू व पाठीमागच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरांमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या व मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून
गोरगरीब जनतेला आर्थिक मदत पोहोचवली ते आमचे गुरुवर्य आदरणीय श्री राम हरी राऊत सर यांच्या वाढदिवसानिमित्त अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेज व महिला हॉस्पिटल बारामती येथे रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप केले त्यावेळेस वंदनीय बाळासाहेब.ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा समन्वयक श्री सतीश गावडे संपर्क कार्यालय रचना मार्केट बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली सौ पुष्पांजली जडेताई, डॉ श्रीअनिल जडे, सो सारिका मॅडम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment