*बारामती तालुकाध्यक्ष पदी अँड अमोल सातकर यांची फेर निवड* - vadgrasta

Post Top Ad

Tuesday, April 8, 2025

*बारामती तालुकाध्यक्ष पदी अँड अमोल सातकर यांची फेर निवड*

*बारामती तालुकाध्यक्ष पदी अँड अमोल सातकर यांची फेर निवड*
बारामती:-दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुक्याची बैठक पार पडली या बैठकीत अँड.अमोल गुलाबराव सातकर यांची बारामती तालुका अध्यक्ष पदी फेर निवड झाली, त्याच बरोबर महादेव कोकरे यांची विधानसभा अध्यक्ष म्हणुन तर काकासाहेब बुरंगले यांची तालुका समन्वयक म्हणून नियुक्ती झाली, राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या काळात सहकारी कारखान्याच्या निवडणुका लढविणार आल्याचे सांगीतले, तसेच तालुक्यात गावभेट दौरा काढून लोकाच्या आडिआचणी समजून घेऊन त्या मार्गी लावनार असल्याचे अँड.सातकर यांनी सांगीतले. बैठकीस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.किरणजी गोफणे, जिल्हाध्यक्ष तानाजी शिंगाडे, माजी जिल्हाध्यक्ष संदिप चोपडे, डाॅ नवनाथ मलगुंडे, कमलेश हिरवे, शाम घाडगे, स्वप्नील जगताप, किशोर सातकर, निखिल दांगडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment